भारताला संपूर्ण डिजिटल बनवणे हे भारत सरकारचे स्वप्त असून त्या दिशेने अनेक पॉल उचलले गेले आहे ..मुंबई मध्ये अनेक रेल्वे स्टेशनला वर सरकारने फ्री वाई फाई कनेक्शन दिले आहे त्या मुळे अनेकांना त्याचा फायदा झाला आहे आता सरकारच्या एका मोठ्या आदेश अनुसार २०१८ च्या अखेर पर्यंत कमीत कमी ७.५ लाख पब्लिक इंटरनेट हॉटस्पॉट स्थापित केले जातील ..ह्या मुळे ग्रामीण भागात हि हाय स्पीड इनरनेट सुविधा उपलब्ध होईल..अनेक प्रायव्हेट कंपन्या पण आपल्या सुविधा देणार आहे त्या मुळे ग्रामीण भागातल्या लोकांना पण फास्ट इंटरनेट सुविधा उपलब्ध होतील
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews